Sanjay Raut यांचा ईडी कारवाई समोर 'झुकेगा नही' दिमाख कायम; शिवसैनिकांना 'भगवा' दाखवत पडले घराबाहेर!
Sanjay Raut यांचा ईडी कारवाई समोर 'झुकेगा नही' दिमाख कायम ठेवत ते ईडी अधिकार्यांसोबत रवाना झाले आहेत.
Sanjay Raut यांचा ईडी कारवाई समोर 'झुकेगा नही' दिमाख कायम ठेवत ते ईडी अधिकार्यांसोबत रवाना झाले आहेत. शिवसैनिकांना 'भगवा' दाखवत, त्यांना हात दाखवत राऊत आत्मविश्वासाने कारवाईला सामोरे जाताना दिसले आहेत. पत्राचाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी राऊतांच्या भांडुप येथील निवासस्थानी ईडी अधिकारी पोहचले होते पीएमएलए कायद्याच्या आधारे संजय राऊतांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. अद्याप संजय राऊतांना अटल झालेली नाही असं त्यांचे भाऊ सुनील राऊत यांनी सांगितलं आहे.
पहा ट्वीट
#WATCH | Mumbai: Shiv Sena leader Sanjay Raut being taken by ED officials along with them after he was detained in connection with Patra Chawl land scam case from his residence pic.twitter.com/VtjjuQJhxM
— ANI (@ANI) July 31, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 31, 2022 04:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

