प्रबोधनकार ठाकरे जयंती निमित्त शिवसेना नेते Kuchik Raghunath यांनी त्यांचे स्मृतिचित्र शेअर केले आहे.
दादरच्या घरात…
डावीकडून शाहीर अमरशेख,
प्रबोधनकारांचे शेंडेफळ रमेश ठाकरे,प्रबोधनकारांचे पुत्र संगीतकार श्रीकांत ठाकरे,स्वतः प्रबोधनकार,हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे🚩संग्रहित
प्रबोधनकार यांचीं स्मृतिचित्र
विनम्र अभिवादन @UdhavThackeray @ShivsenaComms @ShivSena pic.twitter.com/rF4OOeNw04
— Kuchik Raghunath (@KuchikR) September 17, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)