Maharashtra Assembly Elections 2024: शिवसेना एकनाथ शिंदे गटाची दुसरी उमेदवारांची यादी जाहीर; कुडाळमधून नितेश राणे तर वरळीत आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मिलींद देवरा रिंगणात
या यादीत सर्वात महत्त्वाचे नाव म्हणजे मिलींद मुरली देवरा. त्यांना वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात उमेदवारी जाहीर केली आहे. एकूण 20 उमेदवारांचा यादी जाहीर करण्यात आली आहे.
Shiv Sena Candidate List For Assembly Election: महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीचं धुमशान आता सुरू झालं आहे. आज रात्री मनसे (MNS) पाठोपाठ एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही शिवसेना (Shiv Sena) पक्षाची दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये कुडाळ मतदार संघातून निलेश नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर दिंडोशी मतदार संघातून माजी खासदार संजय निरुपम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या यादीत सर्वात महत्त्वाचे नाव म्हणजे मिलींद मुरली देवरा. त्यांना वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात उमेदवारी जाहीर केली आहे. एकूण 20 उमेदवारांचा यादी जाहीर करण्यात आली आहे.
पाहा पोस्ट -
Shiv Sena announces list of candidates for upcoming Maharashtra Assembly Election pic.twitter.com/MINOCLy9Vu
— IANS (@ians_india) October 27, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 27, 2024 10:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

