Nandurbar: धुळे आणि शहादा शहारात आज शिवसैनिकांचं बंडखोर आमदारांच्या विरोधात आंदोलन
महाराष्ट्रात सध्या राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे. राज्यातील काही शिवसैनिक बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या विरोधात रत्त्यावर उतरले आहेत.
Nandurbar: नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा शहारात आज शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांच्या विरोधात आंदोलन केलं. याशिवाय धुळ्यात आज शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने एकत्र येत उध्दव ठाकरे यांच्या समर्थनात रस्त्यावर उतरले. शिवसेनेशी बंडखोरी करणार्या आमदारांचा आणि मंत्र्यांचा तिव्र निषेध करीत दे दणका मोर्चा काढण्यात आला.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Jalgaon: राष्ट्रवादी काँग्रेस (SP) पक्षाला मोठा झटका; जळगावमधील माजी मंत्री आणि आमदारांचा अजित पवार गटात प्रवेश
House Arrest Controversy: अश्लील क्लिप वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महिला आयोगाकडून Ullu CEO Vibhu Agarwal आणि House Arrest होस्ट Aizaz Khan ला समन्स
Will Amit Shah Resign?: अमित शाह राजीनामा देतील का? भाजपच्या प्रतिक्रियेवर राजकीय वर्तुळाचे लक्ष
Advertisement
Advertisement
Advertisement