Shiv Jayanti 2023: शिवजयंती निमित्त सकाळी 6 ते रात्र 12 या काळात ध्वनीशेपकाची मर्यादा 15 दिवसांसाठी शिथील

पुणे जिल्ह्यात शिवजयंती काळात सकाळी 6 ते रात्र 12 या काळात 15 दिवसांसाठी ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरासाठी असणारी मर्यादा शिथील करण्यायत आले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी हे आदेश जारी केले आहेत. दरम्यान, शांतता क्षेत्रात ही सूट लागू नाही.

Shivaji Maharaj (Photo Credits: Wikimedia Commons)

पुणे जिल्ह्यात शिवजयंती काळात सकाळी 6 ते रात्र 12 या काळात 15 दिवसांसाठी ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरासाठी असणारी मर्यादा शिथील करण्यायत आले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी हे आदेश जारी केले आहेत. दरम्यान, शांतता क्षेत्रात ही सूट लागू नाही.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now