Shiv Janmotsav 2023 Celebration Live Streaming: शिवनेरी वरील शिवजन्मोत्सव इथे पहा लाईव्ह (Watch Video)

तारखेनुसार 19 फेब्रुवारी दिवशी महाराष्ट्रात शासकीय स्वरूपात शिवजयंती साजरी केली जाते.

Shivaji Maharaj (Photo Credits: Wikimedia Commons)

महाराष्ट्रामध्ये 19 फेब्रुवारी दिवशी छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव शिवनेरी किल्ल्यावर साजरा केला जातो. यानिमित्ताने पाळणा जोजागवला जातो. यंदा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संंपन्न झाला आहे. यानिमित्ताने शासकीय सोहळा देखील संपन्न होतो.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now