Shirdi Sai Baba: नवीन वर्षात शिर्डीच्या साई मंदिरात आठ लाख भाविकांकडून 400 कोटींचे दान अर्पण
शिर्डीचे साई मंदिर हे देशातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक समजले जाते.
नवीन वर्षाची सुरुवात अनेकांनी देवदर्शन घेऊन केली. 31 डिसेंबरपासून पुढील काही देशातील धार्मिक स्थळांवर भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसली. महाराष्ट्रासह देशातील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ असलेल्या शिरडीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी देखील मोठ्या प्रमाणावर भाविक आले होते. आता माहिती मिळत आहे की, नवीन वर्षात शिर्डीच्या साई मंदिरात आठ लाख भाविकांनी तब्बल 400 कोटींचे दान अर्पण केले आहे. शिर्डीचे साई मंदिर हे देशातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक समजले जाते.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)