Maharashtra: शिंदे सरकारचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय, यापुढे होमवर्क करावा लागणार नाही

आगामी शालेय शिक्षण वर्षात हा निर्णय घेण्याची शक्यता आहे. या निर्णयामुले मुलांच्या पाठीवरील ओझे कमी होणार आहे.

School Kids (Photo credit : commons.wikimedia)

राज्यातील विद्यार्थी आणि पालकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. शिंदे सरकारने मोठा निर्णय घेतला असुन आता विद्यार्थ्यांना यापुढे होमवर्क करावा लागणार नाही. तसेच शाळेतुन नोट्स काढले जाणार आहे. हा निर्णय घेण्यामागे विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी जास्त वेळ मिळावा त्याद्वारे त्याच्या कलागुणांना वाव मिळावा हा हेतू आहे. आगामी शालेय शिक्षण वर्षात हा निर्णय घेण्याची शक्यता आहे. या निर्णयामुले मुलांच्या पाठीवरील ओझे कमी होणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement