Shinde-Fadnavis Cabinet Swearing in Ceremony Live Streaming: शिंदे-फडणवीस सरकार मधील पहिल्या टप्प्यातील मंत्र्यांचा शपथविधी सोहळा TV9 Marathi वर इथे पहा लाईव्ह !
शिंदे-फडणवीस सरकार मधील पहिल्या टप्प्यातील मंत्र्यांचा शपथविधी सोहळा आज अखेर 11 वाजता राजभवनावर पार पडणार आहे.
शिंदे-फडणवीस सरकार मधील पहिल्या टप्प्यातील मंत्र्यांचा शपथविधी सोहळा आज अखेर 11 वाजता राजभवनावर पार पडणार आहे. नेमकं कोणतं खातं कुणाला? कॅबिनेट किती, राज्यमंत्री किती अशा सार्या प्रश्नांचा उलगडा येत्या काही तासांत होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नव्या सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा 11 वाजल्यापासून TV9 Marathi वर इथे पहा लाईव्ह !
टीव्ही 9 मराठी महाराष्ट्र सरकार मंत्रिमंडळ विस्तार लाईव्ह अपडेट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)