Shinde-Fadnavis Cabinet Swearing in Ceremony Live Streaming: शिंदे-फडणवीस सरकार मधील पहिल्या टप्प्यातील मंत्र्यांचा शपथविधी सोहळा TV9 Marathi वर इथे पहा लाईव्ह !

शिंदे-फडणवीस सरकार मधील पहिल्या टप्प्यातील मंत्र्यांचा शपथविधी सोहळा आज अखेर 11 वाजता राजभवनावर पार पडणार आहे.

Shinde-Fadnavis Cabinet Swearing in Ceremony Live Streaming: शिंदे-फडणवीस सरकार मधील पहिल्या टप्प्यातील मंत्र्यांचा शपथविधी सोहळा TV9 Marathi वर इथे पहा लाईव्ह !
Eknath Shinde (Photo Credits: IANS)

शिंदे-फडणवीस सरकार मधील पहिल्या टप्प्यातील मंत्र्यांचा शपथविधी सोहळा  आज अखेर 11 वाजता राजभवनावर पार पडणार आहे. नेमकं कोणतं खातं कुणाला? कॅबिनेट किती, राज्यमंत्री किती अशा सार्‍या प्रश्नांचा उलगडा येत्या काही तासांत होणार आहे.  त्यामुळे महाराष्ट्रातील नव्या सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा 11 वाजल्यापासून  TV9 Marathi वर इथे पहा लाईव्ह !

टीव्ही 9 मराठी महाराष्ट्र सरकार मंत्रिमंडळ विस्तार लाईव्ह अपडेट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 09, 2022 10:10 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).