Sharad Pawar Sitting Alone Pic: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनापूर्वी शरद पवार मंचावर एकटेच
पंतप्रधान नरेद्र मदो यांना लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थिती दर्शवली. या वेळी पंतप्रधानांचे व्यासपीठावर आगमन होण्यापूर्वी शरद पवार हे सुरुवातीलाच मंचावर जाऊन बसले
पंतप्रधान नरेद्र मदो यांना लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थिती दर्शवली. या वेळी पंतप्रधानांचे व्यासपीठावर आगमन होण्यापूर्वी शरद पवार हे सुरुवातीलाच मंचावर जाऊन बसले. ते व्यासपीठावर जाऊन पोहोचल्यामुळे शरद पवार व्यासपीठावर एकटेच बसल्याचे पाहायला मिळाले. या प्रसंगाचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)