Sane Guruji Death Anniversary 2022: स्वातंत्र्यसैनिक व साहित्यिक साने गुरुजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त शरद पवार, नितिन गडकरी, रोहित पवार, प्रविण दरेकर आदी नेत्यांनी केलं विनम्र अभिवादन!

साने गुरूजी यांची आज पुण्यतिथी राज्यभरात साजरी होत आहे. या निमित्ताने राज्यातील अनेक नेत्यांनी त्यांच्या स्मृतिस आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून अभिवादन केलं आहे.

Sane Guruji (Photo Credits: File Photo)

Sane Guruji Death Anniversary 2022: भारतीय स्वातंत्र्यसैनिक, सामाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आणि मराठी साहित्यिक म्हणून प्रचलित असणारे पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच साने गुरूजी यांची आज पुण्यतिथी राज्यभरात साजरी होत आहे. या निमित्ताने राज्यातील अनेक नेत्यांनी त्यांच्या स्मृतिस आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून अभिवादन केलं आहे.

 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now