OBC आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावून निवडणुका घेण्याची राष्ट्रवादीची भूमिका- शरद पवार
ओबीसींच्या राजकीय आरक्षण प्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आज विचारमंथन करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावलं होतं.
OBC आरक्षणाचा प्रश्नावरून सध्या राज्यात वातावरण तापलं आहे. दरम्यान याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आज विचारमंथन करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावलं होतं. हा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावून निवडणुका घेण्याची राष्ट्रवादीची भूमिका असल्याचे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement