Sharad Pawar on Farm Laws: आगामी निवडणूका नसत्या तर कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला नसता, शरद पवार यांची केंद्रावर टीका
केंद्राने राज्यांना विश्वासात घेऊन तीन कृषी कायद्यांवर संसदेत चर्चा केली असती, तर आज परिस्थिती वेगळी असती असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.
केंद्राने राज्यांना विश्वासात घेऊन तीन कृषी कायद्यांवर संसदेत चर्चा केली असती, तर आज परिस्थिती वेगळी असती असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले. तसेच आगामी निवडणुका नसत्या तर कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला नसता असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
Tweet:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Chhagan Bhujbal पुन्हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात; पहा शपथविधी नंतरची त्यांची पहिली प्रतिक्रिया (Watch Video)
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement