Pune: शरद पवार यांनी पुणे येथे घेतली आंदोलनकर्त्या एमपीएससी विद्यार्थ्यांची भेट (Watch Video)

Sharad Pawar | (Photo Credits: Twitter/ANI)

पुणे येथे एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. शेकडो विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. अनेक राजकीय नेते या ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पुणे येथे जाऊन या विद्यार्थ्यांची भेट घेतली. या भेटीवेळी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन लवकरच या प्रश्नाची तड लावली जाईल, असे अश्वासन शरद पवार यांनी या वेळी दिले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement