Sharad Pawar: सिल्वर ओक हल्ला प्रकरणी एका पत्रकारास पुणे येथून अटक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे खासगी निवास्थान सिल्वर ओक येथील हल्ला प्रकरणी पुण्यातून एका पत्रकाराला अटक करण्यात आली आहे. त्याला मुंबईत आणले जात आहे. याप्रकरणी आतापर्यंत 115 जणांना अटक करण्यात आली आहे.

Sharad Pawar | (Photo Credits: ANI)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे खासगी निवास्थान सिल्वर ओक येथील हल्ला प्रकरणी पुण्यातून एका पत्रकाराला अटक करण्यात आली आहे. त्याला मुंबईत आणले जात आहे. याप्रकरणी आतापर्यंत 115 जणांना अटक करण्यात आली आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement