Shankarrao Kolhe Passes Away: माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन

संजीवनी इंजिनीअरिंग कॉलेज येथे त्यांच्यावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार होणार आहेत.

माजी मंत्री शंकरराव कोल्हे | PC: Twitter/ Satyajeet Tambe

माजी मंत्री शंकरराव  कोल्हे यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले आहे. शंकरराव कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय होते. सहकार क्षेत्रामध्ये त्यांचा दांडगा अनुभव होता. 1972 ते 2004 या कालावधीत कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून ते सहावेळा विधानसभेवर निवडून गेले होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement