पत्नीला वैद्यकीय उपचार न देणे ही क्रुरता नाही; Sessions Court Mumbai ने नोंदवलं मत

मुंबई मध्ये सत्र न्यायालयाने एका पुरूषाला पत्नीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपांमधून निर्दोष मुक्त केले आहे.

Court Hammer | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

मुंबई मध्ये सत्र न्यायालयाने एका पुरूषाला पत्नीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपांमधून निर्दोष मुक्त केले आहे. वैद्यकीय उपचार न देणं ही क्रुरता असू शकत नसल्याचं मत कोर्टाने नोंदवलं आहे. या पुरूषावर हुंड्याचे, घरगुती हिंसाचाराचे आणि पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे आरोप होते.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement