Mumbai: पुर्व द्रुतगती मार्गावरील दक्षिण वाहिनीवरील सर्विस रोड सकाळी 5:00 ते 7:30 पर्यंत वाहतुकीसाठी बंद

सकाळी मार्गावर लोकांचा मॉर्निंग वॉक करणाऱ्या लोकांची संख्या ही जास्त असते. यामुळे या ठिकाणी कोणत्या अपघाताची घटना देखील घडू शकते.

Traffic | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

मुंबईत ऐरोली जंक्शन ते घाटकोपर, पंतनगर पर्यंत पूर्व द्रुतगती महामार्गाचे दक्षिण वाहिनीवरील सर्व्हिस रोड पहाटे 5:00 ते 7.30 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकी करता बंद राहील. सकाळी मार्गावर लोकांचा मॉर्निंग वॉक करणाऱ्या लोकांची संख्या ही जास्त असते. यामुळे या ठिकाणी कोणत्या अपघाताची घटना देखील घडू शकते. यामुळे या मार्गावरील वाहतुक सकाळच्या सुमारा वाहतुक बंद करण्यात आली. हा आदेश 26.04.2023 ते 31.07.2023 पर्यंत लागू राहील

पहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement