सिरम इंस्टिट्युटचे सीईओ अदर पुनवाला यांना वरिष्ठ नेत्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याने काँग्रेस त्यांच्या सुरक्षिततेची पूर्ण जबाबदारी घेणार असल्याचे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रमुख नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.
Tweet:
Adar Poonawalla (Serum Institute of India CEO) said that he was threatened by some senior leaders. Congress takes full responsibility of his security. But he should make it public as to who are these leaders: Maharashtra Congress Chief Nana Patole pic.twitter.com/NKmXjxPbDM
— ANI (@ANI) May 3, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)