शेतकरी आणि आरोग्यासंबंधित गंभीर प्रश्न असून सरकार यामधून पळ काढू पाहत आहे असे माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.
Tweet:
Maharashtra | There were serious questions on farmers & health issues but instead of holding constructive dialogue, govt decided to run away. They (Shiv Sena) used to say 'Bagh aaya, Bagh aaya'. But now, it seems they need to say 'tiger ran away': Former Minister Sadabhau Khot pic.twitter.com/k0gZP1uoMt
— ANI (@ANI) July 5, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)