मुंबई शेअर बाजारात Sensex 1,200 अंकांनी गडगडून 48,818 वर तर निफ्टी 14,540 जवळ

वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा निर्बंध कडक करण्यात आल्याने आज शेअर बाजार गडगडल्याचं पहायला मिळालं आहे.

Sensex falls due to outbreak of coronavirus (Photo Credits: ANI/IANS)

मुंबई शेअर बाजारात आज Sensex 1,200 अंकांनी गडगडून 48,818 वर तर निफ्टी 14,540 जवळ पोहचली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement