काँग्रेसचे जेष्ठ नेते गटनेते शरद रणपिसे यांचे निधन; जयंत पाटील यांनी वाहिली श्रद्धांजली
आज काँग्रेसचे जेष्ठ नेते, विधानपरिषदेचे गटनेते शरद रणपिसे यांचे निधन झाले। त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरु होते. आता जयंत पाटील यांनी त्यांना श्रद्धांजली वयक्त केली आहे.
आज काँग्रेसचे जेष्ठ नेते, विधानपरिषदेचे गटनेते शरद रणपिसे यांचे निधन झाले. त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरु होते. आता जयंत पाटील यांनी त्यांना श्रद्धांजली वयक्त केली आहे. याबाबत केलेल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, 'काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेतील गटनेते श्री. शरद रणपिसे यांच्या निधनाची बातमी दुःखद आहे. पुणे शहराचेही त्यांनी विधानसभेत प्रतिनिधित्व केले होते. त्यांच्या निधनाने कॉंग्रेस पक्षाने एक सच्चा व समर्पित कार्यकर्ता गमावला आहे. श्री. रणपिसे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Col Sofiya Qureshi यांच्याबद्दल केलेलं विधान मंत्री Vijay Shah यांना भोवणार; MP High Court ने दिले FIR दाखल करण्याचे निर्देश
India-Pakistan Tensions: 'काश्मीर हा बायबलमधील 1000 वर्ष जुना संघर्ष नाही'; अमेरिकेचे अध्यक्ष Donald Trump यांचा मध्यस्थीचा प्रस्ताव काँग्रेसने फेटाळला
Fact Check: पाकिस्तानने भारतीय महिला पायलट Shivani Singh ला पकडल्याच्या बातम्या व्हायरल; पीआयबीकडून दाव्याचे खंडण, अफवांवर विश्वास न ठेवण्याचा सल्ला
Jalgaon: राष्ट्रवादी काँग्रेस (SP) पक्षाला मोठा झटका; जळगावमधील माजी मंत्री आणि आमदारांचा अजित पवार गटात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement