Viral Video: जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 65 मुलांची शिष्यवृत्ती परीक्षेतील निवड; शिक्षिकेचा सत्कार करत गावकऱ्यांनी दिली नवी कार

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोयाळी, तालुका शिरूर शाळेतील 65 मुलांच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील निवडीमुळे गावकऱ्यांनी शिक्षिकेचा नवी कोरी चारचाकी गाडी देऊन सत्कार केल्याची कौतुकास्पद घटना समोर आली आहे.

Villagers felicitated teacher and gave her a new car (PC - Twitter)

Viral Video: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोयाळी, तालुका शिरूर शाळेतील 65 मुलांच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील निवडीमुळे गावकऱ्यांनी शिक्षिकेचा नवी कोरी चारचाकी गाडी देऊन सत्कार केल्याची कौतुकास्पद घटना समोर आली आहे. सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. शिक्षिकेच्या कष्टाचा अशा प्रकारे सन्मान होण्याची ही पहिलीचं वेळ आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement