Suspicious Boat in Harihareshwar: हरिहरेश्वरच्या समुद्र किनारी आढळलेल्या संशयास्पद बोटीतून सामान काढण्यास सुरक्षा दलाची सुरूवात

Raigad coast वर काल बेवारस बोट आढळल्याने आणि त्यामध्येही शस्त्रसाठा आढळल्याने घबराट पसरली होती.

रायगड मध्ये हरिहरेश्वरच्या समुद्र किनारी आढळलेल्या संशयास्पद बोटीतून सामान काढण्यास सुरक्षा दलाने  सुरूवात  केली आहे. या बोटीमध्ये 3 एके 47 रायफल्स, जिवंत काढतुसं आढळली आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement