School Reopen: येत्या 4 ऑक्टोंबर पासून सुरु होणाऱ्या 8-12 वी च्या वर्गासाठी विद्यार्थ्यांनी पालकांकडून संमतीपत्र घेऊन घ्यावे- महापौर किशोरी पेडणेकर
राज्यभरात येत्या 4 ऑक्टोंबर पासून इयत्ता 8-12 वी चे वर्ग सुरु होणार आहेत. तत्पूर्वी विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांकडून वर्गात प्रवेश करण्यासाठी समंतीपत्र घेऊन यावे.
राज्यभरात येत्या 4 ऑक्टोंबर पासून इयत्ता 8-12 वी चे वर्ग सुरु होणार आहेत. तत्पूर्वी विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांकडून वर्गात प्रवेश करण्यासाठी समंतीपत्र घेऊन यावे. वर्गात फक्त 20-25 विद्यार्थ्यांना बसण्याची परवानगी असणार आहे. तसेच फेस मास्क, हँड सॅनिटायझर वापरणे गरजेचे असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.
Tweet:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement
Advertisement