Video: लिटील रॉकस्टारचा सामी-सामीवर भन्नाट डान्स (Watch Video)

सामी-सामी गाण्यावर एका शाळकरी मुलीचा व्हि़डीओ व्हायरल झाला आहे.

'पुष्पा' चित्रपट प्रदर्शित होऊन बरेच दिवस झाले. पण यातली गाणी आजही अनेकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत. यातल्या सामी-सामी गाण्यावर एका शाळकरी मुलीचा व्हि़डीओ व्हायरल झाला आहे. या शाळकरी मुलींने आपल्या डान्सने सर्वांचे मन जिंकले असून अनेकांनी या मुलीला लिटील सुपरस्टारची उपमा दिली आहे.

पहा व्हिडीओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement