लोंढा-मिरज रेल्वेमार्ग दुहेरी करणाच्या कामासाठी काही लांब पल्ल्याच्या गाड्यांचं वेळापत्रक विस्कळित

लोंढा-मिरज रेल्वेमार्ग दुहेरी करणाच्या कामासाठी काही लांब पल्ल्याच्या गाड्यांचं वेळापत्रक विस्कळित झाले आहेत.

Indian Railways Representational Image (Photo Credits: Flickr) .. Read more at: https://www.latestly.com/india/news/chinese-companys-contract-cancelled-by-dfccil-an-indian-railways-psu-citing-poor-progress-1831059.html

लोंढा-मिरज रेल्वेमार्ग दुहेरी करणाच्या कामासाठी काही लांब पल्ल्याच्या गाड्यांचं वेळापत्रक विस्कळित झाले आहेत. कोल्हापूर- तिरुपती हरिप्रिया एक्सप्रेस आणि हुबळी- दादर एक्सप्रेस या गाड्या 12 दिवस रद्द करण्यात आल्या आहेत. तर जोधपूर-बंगळुरू,अजमेर-बंगळुरू,गांधीधाम-बंगळुरू एक्सप्रेस या गाड्या हुबळी, विजापूर, दौंडकडून पुणे मार्गे वळविण्यात आल्या आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)