SC on Casting Couch Case: FIR मध्ये गंभीर गुन्ह्यांची भर पडली तर जामीन रद्द होऊ शकतो-सर्वोच्च न्यायालय

एका मॉडेलने व्यावसायिकावर तिला मॉडलिंगची कामं देण्याच्या बहाण्याने बलात्कार केल्याच्या प्रकरणामध्ये आपला निर्णय देताना 'जर FIR मध्ये गंभीर गुन्ह्यांची भर पडली तर जामीन रद्द होऊ शकतो' असं मत नोंदवलं आहे.

Supreme Court | (Photo Credit: ANI)

एका मॉडेलने व्यावसायिकावर तिला मॉडलिंगची कामं देण्याच्या बहाण्याने बलात्कार केल्याच्या प्रकरणामध्ये आपला निर्णय देताना 'जर FIR मध्ये गंभीर गुन्ह्यांची भर पडली तर जामीन रद्द होऊ शकतो' असं मत नोंदवलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडून आरोपीला जामीन मिळाला होता पण पीडीत त्या जामीना विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेली. तेव्हा Justices AS Bopanna आणि Hima Kohli यांनी हा निकाल सुनावला आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)