Maratha Reservation: मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द
महाराष्ट्र राज्य सरकारने दिलेले मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायलयाने रद्द केले आहे. यामुळे आता मराठा समाजाला SEBC आरक्षण मिळणार नाही.
सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षण रद्द करण्यात आले आहे. यापूर्वी ज्यांना मराठा आरक्षणाचा फायदा मिळाला आहे तो कायम राहील पण पुढे हे आरक्षण देता येऊ शकत नाही असे सांगण्यात आले आहे. गायकवाड आयोगाचा अहवाल स्वीकारार्ह नसल्याचे न्यायलयाने म्हटलं आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement
Advertisement