Savarkar Gaurav Yatra: राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात भाजप काढणार सावरकर गौरव यात्रा- चंद्रशेखर बावनकुळे
या यात्रेची जबाबादरी भाजप पदाधिकाऱ्यांना दिली जाईल, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
भारतीय जनता पक्ष येत्या रामनवमीपासून म्हणजेच 6 एप्रिलपासून महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व म्हणजेच 288 विधानसभा मतदारसंघात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढणार आहे. या यात्रेची जबाबादरी भाजप पदाधिकाऱ्यांना दिली जाईल, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)