Savarkar Gaurav Yatra: राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात भाजप काढणार सावरकर गौरव यात्रा- चंद्रशेखर बावनकुळे
भारतीय जनता पक्ष येत्या रामनवमीपासून म्हणजेच 6 एप्रिलपासून महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व म्हणजेच 288 विधानसभा मतदारसंघात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढणार आहे. या यात्रेची जबाबादरी भाजप पदाधिकाऱ्यांना दिली जाईल, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा महाराष्ट्राच्या सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये रामनवमीपासून ६ एप्रिल पर्यंतच्या काळात काढण्यात येणार आहे. या गौरव यात्रेची जबाबदारी भाजपा पदाधिकाऱ्यांना दिली आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. pic.twitter.com/kgueB9Rupw
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) March 28, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 28, 2023 04:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).