Sarthak Shinde Passed Away: प्रल्हाद शिंदेंचे नातू, ढोलक वादक सार्थक दिनकर शिंदे यांचे निधन
सार्थक शिंदे याचे नांदेड इथे निधन झाले. सार्थक शिंदे यांनी अनेक भीमगीते गायली होती.
कलाविश्वातून एका निधनाची बातमी समोर येत आहे. स्वरसम्राट प्रल्हाद शिंदेंचे नातू, उत्तम ढोलक वादक सार्थक दिनकर शिंदे यांचे आकस्मित निधन झाले आहे. माहितीनुसार सार्थक शिंदे याचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे अहवालात समोर आले आहे. 31 जुलै त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गायक आणि अभिनेता उत्कर्ष शिंदे याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चुलत भावाला श्रद्धांजली वाहिली आहे. सार्थक शिंदे याचे नांदेड इथे निधन झाले. सार्थक शिंदे यांनी अनेक भीमगीते गायली होती. सार्थक शिंदे यांच्या निधनाच्या बातमीने सर्वत्र मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Gayatri Hazarika Passes Away: प्रसिद्ध आसामी गायिका गायत्री हजारिका यांचे कर्करोगाने निधन; 44 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Vikram Gaikwad Passes Away: राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचे निधन
Vishnu Prasad Passes Away: मल्याळम इंडस्ट्रीवर शोककळा! अभिनेते विष्णू प्रसाद यांचे दीर्घ आजाराने निधन
Pahalgam Terror Attack: सय्यद आदिल हुसेन शाह यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून श्रद्धांजली, दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांचे प्राण वाचवताना मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement