Prithvi Shaw Selfie Case: सोशल मीडीया इन्फ्लुएन्सर Sapna Gill सह 3 जणांना जामीन मंजूर

मुंबई मध्ये काही दिवसांपूर्वी क्रिकेटर पृथ्वी शॉ ने सेल्फी न दिल्याने काही जणांनी त्याच्यासोबत हुज्जत घालत मारहाण केल्याचा प्रकार समोर आला होता.

Sapana Gill | File Image

मुंबई मध्ये काही दिवसांपूर्वी क्रिकेटर पृथ्वी शॉ ने सेल्फी न दिल्याने काही जणांनी त्याच्यासोबत हुज्जत घालत मारहाण केल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी  सोशल मीडीया इन्फ्लुएन्सर Sapna Gill ला देखील अटक झाली होती मात्र आज तिला कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. सपना सह अन्य 3 जणांना जामीन  मंजूर झाला आहे. नक्की वाचा: Who is Sapna Gill: कोण आहे सपना गील? जिने घेतला Prithvi Shaw सोबत पंगा .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement