संतोष परब हल्ल्याप्रकरणी नितेश राणे सिंधुदुर्गातील जिल्हा न्यायालयात हजर झाले आहेत. त्यांच्या सोबत निलेश राणे यांनी सुद्धा कोर्टात पोहचले आहेत.
Tweet:
#BIGNEWS Nitesh Rane
नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात शरण
संतोष परब हल्ला प्रकरण
नितेश राणेंसोबत निलेश राणेही उपस्थित#JaiMaharashtraNews #MarathiNews #Maharashtra@NiteshNRane #SindhudurgDistrictCourt #surrenders #present
— Jai Maharashtra News (@JaiMaharashtraN) January 28, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)