आज (8 मे) दिवशी मे महिन्यातील संकष्ट चतुर्थी आहे. गणेश भक्तांसाठी महिन्यातून एकदा येणारी ही संकष्ट चतुर्थी महत्त्वाची असते. अनेक जण या दिवशी उपवास ठेवतात. या एकदिवसीय व्रताची सांगता चंद्रोदयानंतर होते त्यामुळे संकष्ट चतुर्थी दिवशी आज पहा तुमच्या शहरात कुठे किती वाजता होणार चंंद्रोदय? (Sankashti Chaturthi HD Images: संकष्टी चतुर्थी निमित्त मराठमोळ्या शुभेच्छा, Messages, Wishes शेअर करत खास करा आजचा दिवस!).
पहा चंद्रोदयाच्या वेळा इथे
संकष्ट चतुर्थी चंद्रोदयाच्या महाराष्ट्र राज्यातील अचूक वेळा जाणून घ्या.#Kalnirnay #कालनिर्णय #SankashtiChaturthi #LordGanesh #BappaMajhahttps://t.co/Hk8NKR5PCL
— Kalnirnay (@Kalnirnay) May 8, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)