Sanjay Raut On Rahul Shewale Camp: संजय राऊतांची राहुल शेवाळेंवर जहरी टीका, शेवाळेंचा गट नाही गटार आहे
त्यानां पत्रकारांने प्रश्न विचारत असताना ते म्हणाले की राहुल शेवाळे यांचा गट नसुन गटार आहे गटार अशी टीका राउतांनी केली आहे.
मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आमदारांपाठोपाठ खासदारांचा गट शिवसेनेतुन वेगळा गट स्थापन झाला आहे. एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांचा उल्लेश शिवसेना गटनेता असा केला. तर भावना गवळी (Bhavna Gawli) यांचा उल्लेख मुख्य प्रतोद म्हणून केला. या गटावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यानां पत्रकारांने प्रश्न विचारत असताना ते म्हणाले की राहुल शेवाळे यांचा गट नसुन गटार आहे गटार अशी टीका राउतांनी केली आहे.
Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)