Sanjay Raut: काँग्रेसशिवाय राजकीय आघाडी स्थापन होईल, असे आम्ही कधीच म्हटले नाही- संजय राऊत

काँग्रेसशिवाय राजकीय आघाडी स्थापन होईल, असे आम्ही कधीच म्हटले नाही. ज्या वेळी ममता बॅनर्जींनी राजकीय आघाडी सुचवली होती, त्या वेळी शिवसेना हा पहिला राजकीय पक्ष होता ज्याने काँग्रेसला सोबत घेण्याची चर्चा केली होती. सर्वांना सोबत घेऊन नेतृत्व करण्याची क्षमता केसीआरमध्येही आहे, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Sanjay Raut | (Photo Credits: ANI)

काँग्रेसशिवाय राजकीय आघाडी स्थापन होईल, असे आम्ही कधीच म्हटले नाही. ज्या वेळी ममता बॅनर्जींनी राजकीय आघाडी सुचवली होती, त्या वेळी शिवसेना हा पहिला राजकीय पक्ष होता ज्याने काँग्रेसला सोबत घेण्याची चर्चा केली होती. सर्वांना सोबत घेऊन नेतृत्व करण्याची क्षमता केसीआरमध्येही आहे, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement