Sanjay Raut Tweet: संजय राऊत यांचा पुन्हा ट्विट करत केंद्रीय मंत्री नारायण राणेंना डिवचण्याचा प्रयत्न

Sanjay Raut | (Photo Credits-ANI)

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तूळात खळबळ उडाली आहे. यामुळे अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. नुकतीच संजय राऊत यांनी सामनातूनही राणेंवर टीका केली आहे. दरम्यान राऊतांनी आता पुन्हा एक ट्विट करत राणेंना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement