Sanjay Raut Press Conference: 'मुलुंडचा दलाल' म्हणून किरीट सौमय्या यांचा उल्लेख करत, ठाकरे कुटुंबाकडे 19 बंगले असल्याच्या दाव्यावर दिलं 'हे' आव्हान!
सौमय्या यांच्याकडून ठाकरे कुटुंबाकडे कोकणात अलिबाग मध्ये 19 बंगले असल्याचा दावा करण्यात आला होता त्याचाही समाचार संजय राऊतांनी घेतला.
किरीट सौमय्या यांचा आज संजय राऊत यांनी 'मुलुंडचा दलाल' म्हणून उल्लेख केला आहे. यावेळी त्यांनी सौमय्या यांच्याकडून ठाकरे कुटुंबाकडे कोकणात अलिबाग मध्ये 19 बंगले असल्याचा दावा केला आहे. '19 बंगले दाखवा आम्ही पिकनिक ला जाऊ, पण जर बंगले दिसेल तर राजकारण सोडेन आणि नाही दिसले तर जोड्याने मारू' असं म्हणत पहिला हल्लाबोल किरीट सौमय्या यांच्यावर केला आहे.
#संजयराउत : 19 बंगले दाखवा आम्ही पिकनिक ला नेऊ, पण जर बंगले नसले तर जोड्याने मारू @rautsanjay61 #Sanjayraut #KiritSomaiya
— Abdulkadir/ अब्दुलकादिर (@KadirBhaiLY) February 15, 2022
Mumbai | The Thackeray family is being accused of building 19 bungalows in Alibaug. I will take all journalists to these bungalows for a picnic, if the bungalows are not found there, then those (BJP) levelling allegations should be shown their place: Sanjay Raut, Shiv Sena
— ANI (@ANI) February 15, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 15, 2022 04:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

