दीपक केसरकरांनी संजय राऊतांबद्दल वक्तव्य करताना त्यांना पुन्हा जेल मध्ये जायचंय का? असं वक्तव्य केल्यानंतर राऊतांनी देखील ट्वीट करत पुन्हा आपला बाणा दाखवला आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांना टॅग करत कायदा तुमच्या कोठीवर नाचत आहे ? असा सवाल विचारला आहे. जेलमध्ये टकलं, मारलं, फासावर लटकवल तरी तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही. असं ते म्हणाले आहेत.
पहा ट्वीट
Deepak Kesarkar frm Shinde Gang is threatening to put me bhind bars.I hope @AmitShah & @Dev_Fadnavis r watching these brazen threats!
Does he think tht Law can Dance like a nautch girl to his tunes?
Mr Kesarkar,
Arrest me,hang me or Shoot me, I repeat,Main jhukega nahi Sala!
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 4, 2023
संजय राऊत यांना पुन्हा तुरुंगात टाकण्याची धमकी शिंदे गटाचे मंत्री केसरकर यांनी दिली. याचा अर्थ काय?
न्याय व कायदा तुमच्या कोठीवर नाचत आहे ?
खोके देऊन त्यांना गुलाम केलें आहे?हुकूशाहीचा अंत होईल. तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही. खून करा नाहीतर तुरुंगात टाका. @Dev_Fadnavis pic.twitter.com/ksvez5HWa5
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 4, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)