Sanjay Raut On Eknath Shinde: महाराष्ट्र पेटलाय तरी यांचे निर्ल्लज्ज राजकरण सुरूच; सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीला उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांना न बोलावल्याने राऊत संतापले

मराठा आरक्षणाच्या विषयावर सह्याद्री अतिथीगृहावर सकाळी साडेदहा वाजता सर्वपक्षीय बैठक पार पडणार आहे. या बैठकीला शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना फक्त निमंत्रण देण्यात आले आहे.

Sanjay Raut | Twitter

मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचा सरकारचा मानस आहे. त्यामुळे राज्यातील मराठा समाजाची दाहकता कमी करण्यासाठी या बैठकीत चर्चा होईल. शरद पवार (Sharad Pawar), अशोक चव्हाण (Ashok Chavan), अंबादास दानवे (Ambadas Danve), उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale), संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांच्यासह सर्वपक्षीय नेते हजर राहणार आहेत. पंरतू या बैठकीला शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांना निमंत्रण न दिल्यामुळे संजय राऊत संतापले आहे.  मराठा आरक्षणाच्या विषयावर सह्याद्री अतिथीगृहावर सकाळी साडेदहा वाजता सर्वपक्षीय बैठक पार पडणार आहे.  या बैठकीला शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना फक्त निमंत्रण देण्यात आले आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement