Sanjay Raut On Aryan Khan Case: एनसीबी ने आर्यन खान प्रकरण बनाव असल्याचं उघड केलं; संजय राऊतांचा हल्लाबोल

एनसीबी एसआयटी च्या प्राथमिक अहवालामध्ये शाहरूख खान चा लेक आर्यन खान कडे क्रुझवर कोणतेही ड्रग्स सापडले नसल्याचं म्हटलं आहे.

File Image Of Sanjay Raut | (Photo Credits: ANI)

एनसीबी एसआयटी च्या प्राथमिक अहवालामध्ये शाहरूख खान चा लेक आर्यन खान कडे क्रुझवर कोणतेही ड्रग्स सापडले नसल्याचं म्हटलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना एनसीबीनेच आर्यन खान प्रकरण बनाव असल्याचं उघड केल्याचं म्हणत पुन्हा केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याच्या त्यांच्या दाव्याला अधोरेखित केले आहे.

ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now