अजित दादा आमचं ऐका.. नाहीतर मुख्यमंत्री आज दिल्लीला गेले आहेत- संजय राऊत
“अजित दादा, आमचं ऐका, नाहीतर गडबड होईल. मुख्यमंत्री आजच दिल्लीला गेले आहेत” असे सांगत शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या खास मिश्किल शैलीत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)पक्षाची फिरकी घेतली आहे.
“अजित दादा, आमचं ऐका, नाहीतर गडबड होईल. मुख्यमंत्री आजच दिल्लीला गेले आहेत” असे सांगत शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या खास मिश्किल शैलीत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)पक्षाची फिरकी घेतली आहे. राज्यातील महाविकासआघाडी सरकारमध्ये विसंवाद असल्याची टीका विरोधकांकडून नेहमीच केली जाते. त्यावर राज्यातील महाविकासआघाडी सरकारला पुढील पाच वर्षे काहीच धोका नसल्याचे सत्ताधारी सांगतात. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील भोसरी येथे एका जाहीर कार्यक्रमात संजय राऊत यांनी जोरदार फटकेबाजी केली.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 26, 2021 03:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

