Dhairyasheel Mane On Sanjay Raut: संजय राऊत यांना माहिती नाही कोल्हापूरात लोकांना बाहेरुन बोलावण्याची गरज नाही- खासदार धैर्यशिल माने (Watch Video)
कोल्हापूर हे स्वयंस्फूर्तीने काम करणारे शहर आहे. या शहरात लोकांना कधीही बाहेरुन आणावे लागत नाही. कोल्हापूरमध्ये जे काही झाले (7 जूनची घटना) ती लोकांची उत्स्फूर्थ प्रतिक्रिया होती. जर कोणी कोल्हापूरकरांच्या स्वाभिमानावर हल्ला चढवला तर ते आपल्या स्टाईलने त्याचे प्रत्युत्तर देतात. मात्र, हे खासदार संजय राऊत यांना माहिती नाही- धैर्यशिल माने
कोल्हापूर हे स्वयंस्फूर्तीने काम करणारे शहर आहे. या शहरात लोकांना कधीही बाहेरुन आणावे लागत नाही. कोल्हापूरमध्ये जे काही झाले (7 जूनची घटना) ती लोकांची उत्स्फूर्थ प्रतिक्रिया होती. जर कोणी कोल्हापूरकरांच्या स्वाभिमानावर हल्ला चढवला तर ते आपल्या स्टाईलने त्याचे प्रत्युत्तर देतात. मात्र, हे खासदार संजय राऊत यांना माहिती नाही. कोल्हापूरातील घटना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या लोकांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती, असे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे खासदार धैर्यशिल माने यांनी म्हटले आहे.
ट्विट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement