Sanjay Raut यांची दिवाळी देखील तुरूंगातच; जामीन याचिका 2 नोव्हेंबर पर्यंत लांबणीवर

पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी तुरूंगात असलेल्या संजय राऊत यांच्या जामीन याचिकेला 2 नोव्हेंबर पर्यंत लांबणीवर टाकण्यात आले आहे.

Sanjay Raut (Photo Credit - Twitter/ANI)

Sanjay Raut यांची दिवाळी देखील तुरूंगातच जाणार आहे. पत्राचाळ जमीन  घोटाळा प्रकरणी तुरूंगात असलेल्या संजय राऊत यांच्या जामीन याचिकेला 2 नोव्हेंबर पर्यंत लांबणीवर टाकण्यात आले आहे. तो पर्यंत त्यांची न्यायालयीन कोठडी देखील वाढवण्यात आली आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement