Samruddhi Mahamarg: मुंबई नागपूर अंतर फक्त 8 तासांत; देशातील सर्वात मोठा महामार्ग, 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे काम जोरात सुरु

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा राज्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प असून, देशातील सर्वात मोठा महामार्ग असणार आहे.

समृद्धी महामार्ग (Photo Credit : Twitter)

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा राज्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प असून, देशातील सर्वात मोठा महामार्ग असणार आहे. 10 जिल्हे, 26 तालुके व 392 गावांना जोडणाऱ्या या महामार्गाचे काम पर्यावरणाला धोका निर्माण होणार नाही याची दक्षता घेत वेगाने सुरू आहे. महामार्गाच्या परिसरात (कॉरिडोरमध्ये) अपघात टाळण्यासाठी तसेच वन्यप्राण्यांचा थेट प्रवेश रोखण्यासाठी, वन्यजीवनाला आकर्षित करणार्‍या 13 फळ झाडांच्या प्रजातींची लागवड करण्यात येणार नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement