Samir Wankhede on Nawab Malik: काशिफ खान याच्या अटकेवरुन नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपावर समीर वानखेडे यांनी मीडियाला दिली प्रतिक्रिया

राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत क्रुजवर असलेल्या दाढीवाल्या व्यक्तीचे नाव काशिफ खान असल्याचा खुलासा केला आहे.

Samir Wankhede on Nawab Malik: काशिफ खान याच्या अटकेवरुन नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपावर समीर वानखेडे यांनी मीडियाला दिली प्रतिक्रिया
Sameer Wankhede, Nawab Malik | (Photo Credit Twiiter)

Samir Wankhede on Nawab Malik:  राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत क्रुजवर असलेल्या दाढीवाल्या व्यक्तीचे नाव काशिफ खान असल्याचा खुलासा केला आहे. तर या काशिफ खान हा सुद्धा क्रुज ड्रग्स पार्टीचा आयोजिकर्ता होता पण त्याला अटक का केली नाही असा सवाल मलिक यांनी उपस्थितीत करत आरोप लावले आहेत. त्याचवरुन आता एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी हे खोटे असून त्याबद्दल काही बोलणार नसल्याचे मीडियाला म्हटले आहे.

Tweet:

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 29, 2021 11:27 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).