Kranti Redkar: नवाब मलिक ईडी कार्यालयात गेल्यानंतर समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांचे ट्विट
एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ 'तान्हाजी' चित्रपटातील 'माय भवानी' गाण्याचा आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने कार्यालयात बोलावले आहे. या पार्श्वभूमीवर या ट्विटटचा संबंध जोडला जातो आहे.
एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ 'तान्हाजी' चित्रपटातील 'माय भवानी' गाण्याचा आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने कार्यालयात बोलावले आहे. या पार्श्वभूमीवर या ट्विटटचा संबंध जोडला जातो आहे. पाठीमागील काही दिवसात समीर वानखेडे आणि कुटुंबीय विरुद्ध नवाब मलिक यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement