Sameer Wankhede, Kranti Redkar यांना सोशल मीडीयावर अश्लील मेसेज, धमक्या मिळत असल्याचा समीर वानखेडे यांचा दावा; विशेष संरक्षणाच्या मागणीसाठी पत्र
आर्यन खान च्या कॉर्डिएला क्रुझ वर झालेल्या अटकेनंतर समीर वानखेडे चर्चेमध्ये आले आहेत. आता यामध्ये त्यांनी खंडणी मागितल्याचे देखील आरोप केले आहेत.
सध्या सीबीआय च्या रडार वर असलेले Former Zonal Director of Mumbai NCB समीर वानखेडे यांनी पत्नी क्रांती रेडकर आणि त्यांना मागील 4 दिवसांपासून सोशल मीडीयावर अश्लील मेसेज, धमक्या मिळत असल्याचा दावा केला आहे. याबाबत आता समीर वानखेडे मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून विशेष संरक्षणाच्या मागणीसाठी पत्र देणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. शाहरूख खानच्या मुलाला ड्रग्ज प्रकरणी अटक केल्यानंतर समीर वानखेडे चर्चेमध्ये आले आहेत. Sameer Wankhede Statement: आर्यनला सोडण्यासाठी आपण व्यवहार केला नाही, परंतु एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला - समीर वानखेडे .
पहा ट्वीट
मुझे और मेरी पत्नी को पिछले 4 दिनों से धमकी मिल रही है और सोशल मीडिया पर अश्लील मैसेज आ रहे हैं। मैं इसके बारे में आज मुंबई पुलिस आयुक्त को पत्र लिखकर विशेष सुरक्षा की मांग करूंगा: मुंबई NCB के पूर्व जोनल निदेशक समीर वानखेड़े pic.twitter.com/HKnYVThiXI
— ANI_HindiNews (@AHindinews) May 22, 2023
#WATCH 4 दिन से लगातार कुछ धमकियां आ रही हैं जिसकी जानकारी मैं मुंबई पुलिस आयुक्त को दूंगा: मुंबई NCB के पूर्व जोनल निदेशक समीर वानखेड़े https://t.co/FHDdp3dnqe pic.twitter.com/5kJP4tAc1U— ANI_HindiNews (@AHindinews) May 22, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 22, 2023 11:29 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

